आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची.
तुमच जगातल स्थान असच सापेक्ष असत !
ते अविचल कधीच नसत …!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो !
हा अटळ विरोधाभास आहे…!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात !
तुमच जगातल स्थान असच सापेक्ष असत !
ते अविचल कधीच नसत …!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो !
हा अटळ विरोधाभास आहे…!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात !
वेडे आणि लहान मुले!
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या !
जगण्याचा आनंद घ्या… !
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठी मारू शकत नाही !
आयुष्य म्हणजे दुसऱ्या साठी जगायची बाब आहे !
जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या !
नाती पैशाच्या भाषेत अचूक व्यक्त करता येत नाहीत !
कारण यातली गुंतवणूक तुम्हाला आर्थिक फायदा नाही देणार,
मात्र तुम्हाला कायमची श्रीमंत करून जाईल…!
No comments:
Post a Comment